बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, दोन वासरे जखमी

Foto
फर्दापूर शिवारात रात्रीची घटना, शेतकरी व पशुपालका मधे भितीचे वातावरण

सिल्लोड, (प्रतिनिधी)
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर शिवारात शेतात बाधलेल्या जनवारावर बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला करून एक बैल ठार करून दोन वासर गंभिर जख्मी केले आहे. या हल्यामुळे शेतकरी व पशुपालका मधे भितीचे वातावरण पसरले आहे.

फर्दापूर तांडा येथील शेतकरी पदम उखा राठोड यांचे फर्दापूर शिवारात गट. नंबर १७६ मथे शेत आहे. ते याच शेतात रात्रीच्या वेळी जनावरे बांधतात. बुधवारी जनावरे चारून त्यांनी आपली जनावरे
संध्याकाळी शेतात बांधुन ते घरी गेले. सकाळी परत आल्यावर जनावरे बांधलेल्या जागेवर नव्हते.
तेथे एक बैल मरून पडला.  

वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी  : 
बिबट्याच्या हल्यामुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकामधे भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या हल्यात बैलठार होऊन नुकसान झाल्याने शेतकऱ्याने वनविभागाकडे नुकसान भरपाई ची मागणी केली आहे. लांब गेलेले होते. शेतकऱ्याने या घटनेची माहिती अजिंठा वन विभागाला दिली. या वरून वनरक्षक करीष्मा ढोके. वनमजुर राजु झोंड हे घटनास्थळी येऊन त्यांनी घटनेचा पंचनामा केला. बिबट्याच्या हल्यामुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकामथे भितीचे वातावरण पसरले आहे.

होता जवळ जाऊन पाहिलेतर जनवरावर बिबट्याने हल्ला केलेले दिसून आला. या हल्यात एक बैल
ठार झालेला होता तर दोन वासरे गंभिर जखमी होऊन पडलेले होते व बाकी जनावरे भितीने